Virat Kohli scripts history by becoming the first batter to score 13,000 ODI runs at number three
esakal
India vs New Zealand DLS target calculation explained : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.