IND vs NZ 1st Test Day 2 Live: अम्पायरचा डोळा लागला अन् लोकेश राहुल वाचला; न्यूझीलंडच्या ताफ्यात गोंधळाचे वातावरण, दुसऱ्या सत्रात नाट्यमय घडामोड

KL Rahul survives controversial umpire decision in 1st Test : केएल राहुल बाद झाला असता? मॅट हेन्रीच्या अपीलनंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये गोंधळ, पण DRS घेण्याचा निर्णय टाळला. भारत-न्यूझीलंड कसोटीतील हा प्रसंग चर्चेत!
KL Rahul lucky escape against Matt Henry in IND vs NZ 1st Test

KL Rahul lucky escape against Matt Henry in IND vs NZ 1st Test

esakal

Updated on: 

KL Rahul lucky escape against Matt Henry in IND vs NZ 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. भारतीय फलंदाज केएल राहुलला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर मोठे जीवदान मिळाले. हेन्रीने राहुलविरुद्ध जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी त्याच्या अपीलवर बादचा निर्णय दिला नाही. त्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...