NZ vs PAK: १२ खेळाडूंसह खेळले, तरीही पाकिस्तानी हरले! न्यूझीलंडच्या 'B' टीमने जगासमोर वस्त्रहरण केले

New Zealand B-Team Whitewashes Pakistan 3-0 : न्यूझीलंडच्या 'बी' टीमने पाकिस्तानचा ३-० असा लज्जास्पद पराभव करत जगासमोर त्यांचे वस्त्रहरण केले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाने मैदानात १२ खेळाडू उतरवले तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही.
New Zealand Whitewash Pakistan 3-0 with B-Team
New Zealand Whitewash Pakistan 3-0 with B-Team esakal
Updated on

New Zealand Whitewash Pakistan 3-0 with B-Team

पाकिस्तान संघाला तिसऱ्या वन डे सामन्यांत न्यूझीलंडने पराभूत केले. न्यूझीलंडने ही मालिका ३-० अशी जिंकली आणि पाकिस्तानची पुन्हा जगासमोर लाज गेली. न्यूझीलंडच्या ८ बाद २६४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४० षटकांत २२१ धावांवर तंबूत परतला. विशेष म्हणजे पाकिस्तान या सामन्यात १२ खेळाडूंसह खेळला आणि तरीही ४३ धावांनी त्यांना हार पत्करावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com