
Usman Khan has been named concussion substitute
पाकिस्तान क्रिकेट संघ सलग तिसऱ्या पराभवाच्या दिशेने कूच करतोय.. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पहिल्या दोन सामन्यात हार पत्करल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. न्यूझीलंडनच्या २६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे ६ फलंदाज १९४ धावांवर माघारी परतले आहेत. त्यांना विजयासाठी ११च्या सरासरीने धावा आवश्यक आहेत. पण, या सामन्यात चर्चेचा विषय राहिला तो, इमाम उल हक ( Imam-ul-Haq ).