Imad Wasimesakal
Cricket
What...! चार वर्ष संघाने किंमत दिली नाही; पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूनं घेतला मोठा निर्णय, चाहते Shocked
Imad Wasim retire from international cricket : पाकिस्तान संघातील ऑल राऊंडर इमाद वासीम याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Imad Wasim retire again : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दुसऱ्यांदा निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता, पंरतु पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये इस्लामाबाद युनायटेडला विजेतेपद जिंकून दिल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. तो आणि मोहम्मद आमीर वेस्ट इंडिज व अमेरिकेत पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून खेळले होते, परंतु पाकिस्तानला अपयश आले.

