Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! बाबर आझम, रिझवानला डच्चू; पाहा कोण झालं कर्णधार
Pakistan Squad for Asia Cup 2025: आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तानने १७ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला संधी मिळालेली नाही.