Women's Asia Cup Rising Stars : पाकिस्तान ५६ धावांवर All Out! भारताविरुद्ध फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले

Women’s Asia Cup Rising Stars semifinal result: महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तान महिला संघाचा मोठा धक्का बसला. फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला बांगलादेशने जबरदस्त धक्का दिला. संपूर्ण संघ अवघ्या ५६ धावांवर गारद झाला.
Women’s Asia Cup Rising Stars

Women’s Asia Cup Rising Stars

Updated on

Pakistan miss final against India Women: भारत-पाकिस्तान यांच्यात जेतेपदाचा सामना पाहण्याची संधी हुकली आहे. महिलांच्या आशिया चषक रायझिंग स्टार स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ ५६ धावांत गार झाला आणि बांगलादेशने ५४ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिलांनी पहिल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेला नमवून आधीच फायनल गाठली होती. त्यामुळे आता जेतेपदाच्या लढतीत भारत-बांगलादेश समोरासमोर असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com