PAK vs BAN: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे DRS साठी पैसे नाहीत अन् करतायेत घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय मालिकेचे आयोजन

No DRS For PAK vs BAN? PCB Faces Financial Woes Once Again : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) पुन्हा एकदा त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करत असतानाच, या मालिकेसाठी DRS (डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम) वापरण्यासाठी PCB कडे पैसे नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pakistan Cricket Board
Pakistan Cricket Board esakal
Updated on

लाहोर, ता. २७ (पीटीआय) ः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DRS तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक समजला जातो, परंतु खिसा फाटलेला असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बांगलादेशविरुद्ध मायदेशात आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत या तंत्रज्ञानाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com