पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस' सुरूच! मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमदला नोकरीवरून काढलं; ७ खेळाडूंची मालिका सुरू असताना हकालपट्टी...

Pakistan releases seven players during England Test series: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे.
Pakistan sack coach and seven players

Pakistan releases seven players during England Test series

esakal

Updated on

Pakistan vs England third Test latest news: पाकिस्तान क्रिकेट संघात पुन्हा एकदा सर्कस पाहायला मिळाली.. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-० अशा पिछाडीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) कठोर निर्णय घेतला. त्यांनी तिसऱ्या कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद, गोलंदाज प्रशिक्षक उमर गुल यांच्यासह सात खेळाडूंची हकालपट्टी केली. ९ सप्टेंबरपासून तिसरी कसोटी एडबस्टन येथे खेळवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com