WTC POINT TABLE: ICCची पाकिस्तानवर मोठी कारवाई! बांगलादेशकडून हरले, त्यात नवीन संकट; भारताला आव्हान द्यायला गेले अन् आपटले

Pakistan docked points in WTC after Bangladesh defeat: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान क्रिकेट संघावर मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशविरुद्ध मीरपूर कसोटीत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फटका बसला आहे.
Pakistan docked points in WTC after Bangladesh defeat

Pakistan docked points in WTC after Bangladesh defeat

esakal

Updated on

Pakistan slip in WTC 2025-27 points table: पाकिस्तान क्रिकेट संघाला काही दिवसांपूर्वी बांगलादेशकडून कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशने मीरपूर येथे झालेली पहिली कसोटी १०४ धावांनी जिंकली. कर्णधार नजमूल होसैन शांतो ( १०१ व ८७ धावा) याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या पराभवामुळे पाकिस्तानला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही मोठा धक्का बसला. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदने ( ICC) त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com