Shahid Afridi receives Hilal-e-Imtiaz award in Pakistan
esakal
Pakistan government awards Shahid Afridi for cricket contribution: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याला क्रिकेटमधील त्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘हिलाल-ए-इम्तियाज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या हस्ते त्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानकडून ‘हिलाल-ए-इम्तियाज’ मिळणे ही त्यांच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.