Asia Cup 2025: आशिया करंडकात पाकिस्तानची ओमानविरुद्ध मोठ्या विजयाचे लक्ष्य
Pakistan Vs Oman : पात्रता फेरी गतवर्षाऐवजी यंदा झाली असती, तर कदाचित आशिया करंडक स्पर्धेस पात्र ठरू शकले नसते, अशी अवस्था असलेल्या ओमानविरुद्ध पाकिस्तानचा आज सलामीचा सामना होत आहे.
दुबई : पात्रता फेरी गतवर्षाऐवजी यंदा झाली असती, तर कदाचित आशिया करंडक स्पर्धेस पात्र ठरू शकले नसते, अशी अवस्था असलेल्या ओमानविरुद्ध पाकिस्तानचा आज सलामीचा सामना होत आहे. त्यामुळे त्यांना दणदणीत विजयाची सोपी संधी मिळणार आहे.