Mohammad Nawaz sanctioned for ICC Anti-Doping Code breach
esakal
Mohammad Nawaz sanctioned for ICC Anti-Doping Code breach: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज याच्यावर आयसीसीच्या उत्तेजक विरोधी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी तीन महिन्यांच्या अपात्रतेची कारवाई केली आहे. व्यसनमुक्ती उपचार कार्यक्रम पूर्ण झाल्यावर हा कालावधी एक महिन्यापर्यंत कमी केला जाईल.