अरे देवा! Babar Azam ला आता झिम्बाब्वेविरुद्ध नाही खेळता येणार; PCB ने घेतला मोठा निर्णय, कॅप्टनशिवाय निवडले संघ

Pakistan squads for Australia and Zimbabwe tours - पाकिस्तान क्रिकेट निवड समितीने ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यीय पाकिस्तान संघ जाहीर केला आहे.
Babar Azam fined
Babar Azam finedsakal
Updated on: 

Babar Azam rested for the Zimbabwe tour : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीने ( PCB) आगामी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यांवर पाकिस्तानचा संघ प्रत्येकी तीन वन डे आणि ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा ४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत असेल, तर झिम्बाब्वेच्या बुलावायो येथे २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान सामने खेळवले जातील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या या संघांचा कर्णधार कोण, हे ठरवलेले नाही. त्याची घोषणा नंतर केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com