Pakistan survived a major scare against Thailand
China eliminated without playing at Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना आजपासून सुरूवात झाली आणि पाकिस्तानने पहिलीच मॅच जिंकून थेट उपांत्य फेरीत एन्ट्री घेतली. तेच दुसरीकडे या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनला मात्र नशिबाने दगा दिला. बांगलादेशविरुद्धचा सामना न झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. दोन वेळच्या सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तान महिला संघाला मात्र विजयासाठी थायलंडने कडवी टक्कर दिली.