Pakistan Cricket Board letter to ECB over bias

Pakistan Cricket Board letter to ECB over bias

esakal

पाकड्यांची रडारड सुरू! आम्हाला 'समान वागणूक' हवीय; क्रिकेट बोर्ड लिहिणार पत्र, IPL फ्रँचायाझींवर पक्षपातीपणाचा आरोप

Pakistan Cricket Board letter to ECB over bias : पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (PCB) ने ‘समान वागणूक’ मागत इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला ( ECB ) औपचारिक पत्र लिहिल्याची चर्चा रंगली आहे. आयपीएल फ्रँचायझींवर आणि The Hundred स्पर्धेतील कथित ‘शॅडो बॅन’ अफवांवर PCB ने पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
Published on

The Hundred shadow ban rumours Pakistan players: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आता नवीन नाटकं सुरू केली आहेत. त्यांनी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला ( ECB) पत्र लिहून पाकिस्तानी खेळाडूंना समान वागणूक देण्याची मागणी करणार आहे. इंग्लंडमध्ये होत असलेल्या दी हंड्रेड लीगच्या नव्या पर्वासाठी पुढील महिन्यात लिलाव पार पडणार आहे. या लिलावात आयपीएल फ्रँचायझींचे मालकी हक्क असलेले दी हंड्रेड मधील संघ पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्याविरोधात पाकिस्तान बोर्ड आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com