आशिया चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसेल आर्थिक फटका
बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष
BCCI’s Cold Shoulder to Asia Cup Could Cost PCB ₹34.8 Crore : आशिया चषक २०२५ स्पर्धेवरून आक्रमक झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) आर्थिक कोंडी केली आहे. काही दिवसंपूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी India vs Pakistan क्रिकेट सामन्याला हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते, परंतु बीसीसीआयने मौन धारण करून PCB ची गोची केली आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.