
Rohit Sharma, Virat Kohli Face Pay Cuts BCCI Performance-Based Structure
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर BCCI ने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासह आढावा बैठक घेतली. त्यात खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा झाली आणि आता खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना 'काम तसा दाम' हा नियम लागू होणार आहे.