PM Narendra Modi: शाळांमध्ये जाऊन मुलांना प्रोत्साहित करा; पंतप्रधान मोदी यांचा विश्वविजेत्या महिला खेळाडूंना सल्ला
Narendra Modi met India’s Women’s World Cup champions: महिला विश्वकरंडक जिंकून सर्व देशवासीयांना अत्यानंद देणाऱ्या भारतीय महिला संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोड कौतुक केले. त्यांना शाबासकीही दिली. त्याचबरोबर शालेय मुलांना प्रोत्साहित करण्याचाही सल्ला दिला.
नवी दिल्ली : महिला विश्वकरंडक जिंकून सर्व देशवासीयांना अत्यानंद देणाऱ्या भारतीय महिला संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोड कौतुक केले. त्यांना शाबासकीही दिली. त्याचबरोबर शालेय मुलांना प्रोत्साहित करण्याचाही सल्ला दिला.