Team India : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूची अचानक माघार; BCCI च्या ट्विटने उडवली झोप

Why Mohammed Siraj is not playing against England? इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकांपूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संघातून माघार घ्यावी लागली असून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आली आहे.
Mohammed Siraj Withdraws, Prasidh Krishna Named Replacement

Mohammed Siraj Withdraws, Prasidh Krishna Named Replacement

esakal

Updated on

India squad for Ireland and England T20I series : भारतीय संघ जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. २६ व २८ जूनला आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यानंतर भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, या मालिकांपूर्वी भारतीय संघात बदल केला गेला आहे.बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा बदल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com