ENG vs IND, 5th Test: 'रुटला डिस्टर्ब करायचा आमचा...' प्रसिद्ध कृष्णाने भांडणाबाबत सोडलं मौन; काय घडलं ते सांगितलं
Prasidh Krishna Opens Up on Clash with Joe Root: ओव्हलवर भारत आणि इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णा आणि जो रुट यांच्यात वाद झाले. त्यावर प्रसिद्ध कृष्णाने प्रसिक्रिया दिली आहे.
Prasidh Krishna | Joe Root | ENG vs IND 5th TestSakal