ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?
Prasidh Krishna on Jasprit Bumrah Availability: जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाचा भाग नाही. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेबाबत प्रसिद्ध कृष्णाने प्रतिक्रिया दिली आहे.
Prasidh Krishna - Yashasvi Jaiswal | ENG vs IND 5th TestSakal