Womens World Cup 2025: प्रतिकाची माघार, तिच्याजागी भारतीय संघात परतली 'धाकड गर्ल'; करते वीरू स्टाईल फटकेबाजी
Pratika Rawal: भारत-बांगलादेश यांच्यामधील महिला एकदिवसीय विश्वकरंडकातील अखेरची साखळी फेरीची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकली नाही. या लढतीच्या निकालावर स्पर्धेतील अंतिम चार फेऱ्यांचे भवितव्य अवलंबून नव्हते.
नवी मुंबई : भारत-बांगलादेश यांच्यामधील महिला एकदिवसीय विश्वकरंडकातील अखेरची साखळी फेरीची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकली नाही. या लढतीच्या निकालावर स्पर्धेतील अंतिम चार फेऱ्यांचे भवितव्य अवलंबून नव्हते.