Prithvi Shaw: गणरायाच्या आगमनासह पृथ्वी शॉने दिली नात्याची कबुली? तिच्यासोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण

Prithvi Shaw and Akriti Agarwal’s Ganesh Chaturthi Post: पृथ्वी शॉ रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
Prithvi Shaw
Prithvi ShawSakal
Updated on
Summary
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉ आणि आकृती अगरवालच्या नात्याची चर्चा जोरात आहे.

  • गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी एकत्र फोटो पोस्ट केला, ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपची कबुली दिल्याची चर्चा रंगली आहे.

  • आकृतीने सुंदर साडी नेसली असून, दोघे पारंपारिक वेशात दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com