आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

Prithvi Shaw and Akriti Agarwal engagement called off: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तसेच अभिनेत्री आकृती अगरवाल यांनी साखरपुडा रद्द करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
Prithvi Shaw and Akriti Agarwal

Prithvi Shaw and Akriti Agarwal engagement called off

esakal

Updated on

PRITHVI DELETES INSTAGRAM POSTS : क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळीही त्याच्याभवती रंगलेली चर्चा मैदानाबाहेरील आहे. एककाळ क्रिकेटचं मैदान गाजवणारा हा युवा फलंदाज वैयक्तिक आयुष्यात अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत राहिला आहे. सहा महिन्यांपूर्वी आकृती अगरवालसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता तरी पृथ्वीच्या आयुष्यात सर्वकाही चांगलं घडेल, असे वाटले होते. पण, आकृतीच्या इंस्टापोस्टने खळबळ माजवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com