PSL: दळभद्री पाकिस्तानी! पांढरा चेंडू सांगून लाल चेंडूने खेळवतात; PSL मध्ये लाजीरवाणा प्रकार

Pink Ball Controversy in PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये कराची किंग्स आणि लाहोर कलंदर्सच्या सामन्यात पांढरा चेंडू गुलाबी झाला, ज्यामुळे खेळाडू आणि अधिकारी गोंधळात पडले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराचीने सामना जिंकला.
PSL

PSL

esakal

Updated on

Pink Ball Controversy in PSL 2026: पाकिस्तान क्रिकेट लीग (PCL)सुरू आहे. सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये वादाच्या गोष्टी होतच आल्या आहेत आणि आता देखील असंच काहीसं घडलं आहे. लीगच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला अनेक वादांना सामोरं जावं लागलं. सगळ्यात आधी पांढरा चेंडू लाल झाल्याची घटना समोर आली, बॉल टेम्परिंगचे आरोप झाले. त्याचबरोबर अनेक खेळाडूंवर बंदी देखील घालण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com