PSL Controversy: PSLमध्ये परत राडा... डॅरील मिचेलने 'फेकाड्या' उस्मान तारीकचा बॉल खेळायला नकार अन्... Video Viral

Usman Tariq: पाकिस्तान सुपर लीगमध्ये डेरेल मिचेल आणि उस्मान तारीक यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तारीकच्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे मिचेलने चेंडू खेळण्यास नकार दिल्याने मैदानावर काही काळ तणाव निर्माण झाला.
PSL Controversy

PSL Controversy

sakal

Updated on

PSL controversy: पाकिस्तान सुपर लीग ( PSL 2026 ) मध्ये आणखी एक ड्रामा पाहायला मिळाला.. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत चर्चेत असलेल्या उस्मान तारीकवरून हा राडा पाहायला मिळाला. या लीगचा १८ वा सामना रावळपिंडी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत क्वेटा ग्लॅडिएटर्सने १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रावळपिंडी संघ करत असताना वाद झाला. डावाच्या ९ व्या षटकामध्ये हा वाद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ibrahim Zadran | Ireland vs Afghanistan
Mumbai Crime News
Solapur sucide
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com