

Multan Sultans owner tears PCB legal notice
Sakal
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची (PCB) नोटीस मुलतान सुलतान्स संघाच्या मालकांनी कॅमेऱ्यासमोर फाडून टाकले.
या घटनेमुळे पाकिस्तान सुपर लीगमधील संघर्ष उघड झाला आहे.
अली तरीन यांनी पीसीबीच्या धमकीला प्रत्युत्तर देत समाजमाध्यमावर व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामुळे पीसीबीची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे.