प्रीती झिंटाच्या संघात खळबळ! IPL 2027 पूर्वी रिकी पाँटिंगच्या २ जवळच्या सहकाऱ्यांचे दणादण राजीनामे; पंजाब किंग्सची डोकेदुखी वाढली

Punjab Kings coaching staff changes ahead of IPL 2027: पंजाब किंग्सच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या सपोर्ट स्टाफमधील दोन महत्त्वाच्या ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
IPL 2027 | Punjab Kings

Punjab Kings coaching staff changes ahead of IPL 2027

esakal

Updated on: 

Punjab Kings looking for three new coaches before IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी प्रीती झिंटा सह-मालकीन अशलेल्या पंजाब किंग्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुत्तुले या़च्यापाठोपाठ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन आणि वेगवान गोलंदाज प्रशिक्षक जेम्स होप्स यांनीही संघाची साथ सोडली आहे. आता आयपीएलच्या पुढील पर्वापूर्वी PBKS मधील तीन महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com