

R Ashwin on the future of ODI cricket
esakal
R Ashwin on the future of ODI cricket: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आर. अश्विन(R Ashwin) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेटमधील विविध विषयांवर तो नेहमीच स्पष्टपणे मत मांडत असतो.
यावेळी त्याने वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, टी-20 क्रिकेटचं भविष्य सुरक्षित आहे, मात्र वनडे क्रिकेट किती काळ टिकेल याबाबत खात्री देता येत नाही.