R Ashwin criticises BCCI over Rohit Sharma decision
esakal
Ashwin reaction to Rohit Sharma ODI future: भारत-इंग्लंड वन डे मालिकेनंतर रोहित शर्माची गरज संपणार आहे... बीसीसीआयच्या निवड समितीने तसा स्पष्ट संदेश हिटमॅनला दिला आहे आणि हीच गोष्ट भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन याला खटकलेली आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि त्याच्या टीमला रोहित शर्मा २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी योग्य नसल्याचे वाटतेय. हा निर्णय त्यांनी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच त्याला सांगायला हवा होता, आता नव्हे , असे अश्विनला वाटते.