
Mohammed Sham, Ajit Agarkar, R Ashwin
Sakal
मोहम्मद शमी आणि अजित आगरकर यांच्यातील वादानंतर आर अश्विनने भारतीय क्रिकेटमधील अप्रत्यक्ष चर्चेवर भाष्य केले.
शमीला निवडीबाबत त्याला स्पष्टता नव्हती, असं अश्विनने म्हटलं आहे.
अश्विनने हे प्रकरण आगरकर यांनी ज्या प्रकारे हाताळले, त्याचेही कौतुक केले.