R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

R Ashwin Police Verification Story: क्रिकेटवर बोलताना रविचंद्रन अश्विनच्या घरी अचानक पोलीस आले. नेमकं पोलीस घरी का आले होते? पासपोर्ट, व्हिसा आणि पोलिस व्हेरिफिकेशनचा हा मजेशीर किस्सा जाणून घ्या.
R. Ashwin police incident story

R Ashwin shares unexpected police incident story

esakal

Updated on

R Ashwin Police Verification Story: भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. सध्या त्याच्यासोबत घडलेल्या एका घटनेनंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भारताचा स्टार फिरकीपटू अश्विनने १८ डिसेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली. मात्र, अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटबद्दल आपलं मत व्यक्त करत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com