
R Ashwin’s Dance Video with Wife Prithi Wins Hearts Online: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. आर अश्विन आता कुटुंबियांना पूर्णवेळ देताना दिसतोय आणि नव वर्षाच्या पूर्वसंध्येला तो पत्नी प्रीतीसह चक्क डान्स करताना दिसला.