

ASHWIN ON BHUVNESHWAR KUMAR’S TEAM INDIA COMEBACK
esakal
ASHWIN ON BHUVNESHWAR KUMAR’S TEAM INDIA COMEBACK: भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवलं आहे. त्याच्या पुनरागमनाची सध्या चर्चा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आर. अश्विननेही भुवनेश्वरच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
भुवनेश्वरने भारतीय संघात परतण्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष दिलं आणि त्याचाच फायदा त्याला झाल्याचं अश्विनने म्हटलं आहे.