R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

R. Ashwin Reveals His 2027 ODI World Cup Squad: आर. अश्विनने 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी संभाव्य भारतीय संघ जाहीर करत वैभव सूर्यवंशीला बाहेर ठेवले, तर अनुभवी भुवनेश्वर कुमारवर विश्वास व्यक्त केला. त्याच्या निवडीमुळे क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे.
R Ashwin

R Ashwin

esakal

Updated on

R. Ashwin Reveals His 2027 ODI World Cup Squad: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने(R. Ashwin) २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळायला हवी, याबद्दल सांगितल आहे. विशेष म्हणजे, त्याने आपल्या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र, सध्या चर्चेत असलेल्या वैभव सूर्यवंशीला त्याने आपल्या संभाव्य संघात स्थान दिलेलं नाही.

क्रिकइन्फोशी बोलताना अश्विनने २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी कोणते खेळाडू असू शकतात, कोणाला संधी मिळू शकते आणि कोणाला संघात स्थान मिळू नये, अशी वेगवेगळी यादी तयार केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com