

Ashwin Reacts To Suryakumar Yadav's Omission
esakal
Ashwin Reacts To Suryakumar Yadav's Omission: भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला( Suryakumar Yadav) भारताच्या टी-२० कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याला संघातून वगळल्यानंतर भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने(Ravichandran Ashwin) यावर प्रतिक्रिया दिली आहे.