R Ashwin & Mohammed Shami share hilarious chats, fans can’t stop laughing.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) आणि मोहम्मद शमी यांना ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अॅडम झम्पा ( Adam Zampa) याच्या नावाने मॅसेज आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरं तर हा स्कॅमर होता आणि त्यामुळे अश्विन वेळीच सावध झाला आणि त्याने त्याची फिरकी घेतली. समोरील व्यक्तीने अभिषेक शर्मा आणि जसप्रीत बुमराहसह भारतीय क्रिकेटपटूंचे फोन नंबर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अश्विनने हुशारीने परिस्थिती उलटवली.