

R Ashwin Post
Sakal
आर अश्विनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेचा विषय बनला आहे.
त्याने सनी लिओनी आणि चेन्नईतील साधू रस्त्याचा फोटो शेअर केला होता.
या पोस्टमुळे अनेकांनी त्याचे सोशल मीडिया हॅक झाले का असा प्रश्न विचारला, पण त्याने केवळ शब्दांचा खेळ केला होता.