Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Rahmanullah Gurbaz century after Gautam Gambhir tips: भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शतक झळकावल्यानंतर रहमानुल्लाह गुरबाजने गौतम गंभीरचे खास आभार मानले. सामन्यापूर्वी घेतलेल्या टिप्सचा मोठा फायदा झाल्याचे त्याने सांगितले.
Rahmanullah Gurbaz century after Gautam Gambhir tips

Rahmanullah Gurbaz century after Gautam Gambhir tips

esakal

Updated on

Rahmanullah Gurbaz century after Gautam Gambhir tips: भारत आणि अफगाणिस्तान(INDvsAFG) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना शनिवारी (१३ जून) धर्मशाला येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना २५-२५ षटकांचा करण्यात आला होता.

या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज(Rahmanullah Gurbaz) याने केलेल्या विस्फोटक शतकी खेळीची सर्वत्र चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com