Bazball नंतर इंग्लंडच्या संघात राहुल द्रविडची सत्ता? कसोटीच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नाव शर्यतीत

England Test coach latest news Rahul Dravid? ब्रेंडन मॅक्युलमच्या 'बॅझबॉल' युगानंतर इंग्लंडच्या कसोटी संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू असल्याची चर्चा रंगली असून, या शर्यतीत भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त समोर आले आहे.
Rahul Dravid to replace Brendon McCullum as England Test coach

Rahul Dravid to replace Brendon McCullum as England Test coach

esakal

Updated on

Rahul Dravid to replace Brendon McCullum as England Test coach? न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम याने त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात इंग्लंडच्या संघात तिच आक्रमकता आणली.. 'बॅझबॉल' म्हणून त्याच्या शैलीवर इंग्लंडला फार यश मिळवता आले नाही आणि नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी पराभवानंतर मॅक्युलमला प्रशिक्षकाचा राजीनामा द्यावा लागला. इंग्लंडने कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता शोधाशोध सुरू केली आहे. भारताचा माजी कर्णधार व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com