Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Rahul Dravid Lifetime Achievement: भारतीय क्रिकेटमधील महान योगदानासाठी राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्कार देण्याची शक्यता. तर उत्कृष्ट कामगिरीमुळे वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून शुभमन गिलच्या नावाची चर्चा.
Rahul Dravid

Rahul Dravid

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : खेळाडू म्हणून मिळवलेले अलौकिक यश, प्रशिक्षक म्हणून ज्युनियरपासून सिनियर्सपर्यंत केलेले कार्य तसेच दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या टी-२० विश्वविजेतेपदातील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सातत्यपूर्ण आणि महान कार्याचा गौरव बीसीसीआय करणार आहे. त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com