Rahul Dravid: 'विराट कोहलीला कदाचित माझं बोलणं आवडणार नाही, पण...', द्रविड असं का म्हणाला, वाचा सविस्तर
Rahul Dravid on Short Hight Cricketers: द्रविडने कमी उंचीच्या खेळाडूंच्या यशावर चर्चा केली. गावसकर, तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंनी कमी उंची असूनही क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले आहे. द्रविडने विराट कोहलीचाही उल्लेख केला.