Anvay Dravid: द्रविडच्या धाकट्या लेकाची कर्णधारपदाला साजेशी खेळी, ६ चौकार अन् २ षटकारांसह फिफ्टी ठोकत कर्नाटकला मिळवून दिला विजय
Anvay Dravid Fifty for Karnataka vs Himachal Pradesh: विनू मंकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकने हिमाचल प्रदेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकला विजय मिळवून देण्यात कर्णधार अन्वय द्रविडने मोलाचा वाटा उचलला.