

Rahul Dravid Son Samit Dravid
esakal
Samit Dravid 360 batting video goes viral: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
वडिलांप्रमाणे संयमी फलंदाज म्हणून ओळखला जाणारा समित आता टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या दमदार खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.