Rahul Dravid's sons Anvay and Samit grabbed the spotlight
esakal
Rahul Dravid son Anvay & Samit batting highlights : भारताचा माजी कर्णधार व माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यासाठी आजचा दिवस खास राहिला.. त्याच्या दोन्ही मुलांनी क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप पाडली.. १७ वर्षीय अन्वय द्रविड, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करतोय, तर समित महाराजा ट्रॉफीमध्ये मैदान गाजवतोय. भारताचा १९ वर्षांखालील संघ श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध वन डे मालिका खेळतोय आणि त्यात अन्वयने दमदार खेळ केला.