Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

Ayush Mhatre hamstring injury latest update: रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या मोहिमेची मुंबईने दणक्यात सुरुवात केली. ४२ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाने चंदीगडविरुद्ध एक डाव आणि १५५ धावांनी विजय मिळवत बोनस गुणाची कमाई केली.
Ayush Mhatre ruled out of Mumbai’s next three Ranji matches

Ayush Mhatre ruled out of Mumbai’s next three Ranji matches

Updated on: 

Mumbai vs Chandigarh Ranji Trophy 2026-27 match result : मुंबईच्या संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या पर्वातील सुरुवात एकदम दणक्यात केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात यजमानांनी एक डाव व १५५ धावांनी चंदीगड संघावर विजय मिळवला आणि बोनस गुणाचीही कमाई केली. पण, या विजयासोबत मुंबईसाठी एक वाईट बातमी समोर आली. संघाचा उप कर्णधार आयुष म्हात्रे ( Ayush Mhatre ) याला ४ ते ६ आठवड्यासाठी मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. ही मुंबईसाठी खूप मोठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com