Ranji Trophy Final: विदर्भाची दणक्यात सुरुवात; दानिश मालेवारचं शतक, तर करुण नायरच्याही ८६ धावा

Danish Malewar Hits Century: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाच्या २१ वर्षीय दानिश मालेवारने शतक ठोकले आहे. तसेच करुण नायरनेही शानदार खेळ केला आहे.
Ranji Trophy Final
Danish Malewar Sakal
Updated on

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (२६ फेब्रुवारीपासून) सुरू झाला असून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. हा सामना विदर्भ विरुद्ध केरळ संघात खेळला जात आहे.

या सामन्यात विदर्भाने शानदार सुरुवात केली असून दानिश मालेवरने शतकी खेळी केली आहे. तसेच करुण नायरही चमकला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com