

Prithvi Shaw
sakal
पुणे : कर्नाटक संघाला पहिल्या डावात ३१३ धावांवर रोखणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाला पहिल्या डावात सहा बाद २०० धावांपर्यंत मजल मारता आली आहे. पृथ्वी शॉ याची ७१ धावांची खेळी रविवारी लक्षणीय ठरली. महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यामध्ये रणजी करंडकातील ब गटातील लढत पुणे येथे सुरू आहे.