

RASHID KHAN
esakal
Rashid Khan : अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने(Rashid Khan) टी-२० संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठा खुलासा केला आहे. आपल्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं बोर्डाने नवीन संघाची घोषणा केल्यानंतरच कळलं, असं राशिदने सांगितलं आहे.
२०२६ टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानला साखळी फेरीतूनच बाहेर पडावं लागलं. त्यानंतर राशिद खानच्या जागी सलामीवीर इब्राहिम झद्रानकडे टी-२० संघाचं कर्णधारपद देण्यात आलं.